Headlines

सावरवाडच्या शिवमंदिरात शिवलिंगावर भस्माभिषेक करून महाशिवरात्री उत्सवाची सांगता…

⚡मालवण ता.०९-: सावरवाड येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त शुक्रवारी रात्री संपन्न झालेल्या महाशिवरात्री रागोत्सव कार्यक्रमात बनारस घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ. आशिष मिश्रा यांच्या गायनाने शिवरात्र मंत्रमुग्ध केले तर रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री रुद्रराज यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री भस्माभिषेक, शिवमंत्र जप आदी कार्यक्रम होऊन पहाटे या उत्सवाची सांगता…

Read More

अखंड हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी हजेरी लावली…

आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला: ग्रामस्थांची मोठी उपस्थिती.. ⚡वैभववाडी ता.०९-: भुईबावडा येथे गांगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी हजेरी लावली. आमदार नितेश राणे यांनी देखील यानिमित्त उपस्थित राहून किर्तनात सहभाग घेतला. गळ्यात टाळ घालत वारकरी म्हणून आ. राणे हे सहभागी झाले होते. यावेळी हभप अनंत महाराज मोरे…

Read More

सावंतवाडी बस स्थानकावर हिरकणी कक्ष सुरू…

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांचा पुढाकार:प्रवासी महीलांतून समाधान व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.०९-: महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी च्या सौजन्याने सावंतवाडी एसटी बस स्थानकावर “हिरकणी कक्ष “बांधून देण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लब सावंतवाडी अध्यक्ष सौ.रिया रेडीज यांनी ‘बसस्थानकावर लहान मुलांना गरजेची असलेली स्तनपान व्यवस्था करून स्त्रियांनी स्त्रियांच्या अडचणी आणि गरज पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त…

Read More

सिंधुदुर्गनगरीत परवा अत्याधुनिक उद्योग प्राद्योगिक केंद्राची मंत्री राणेंच्या हस्ते पायाभरणी…

१६५.२८ कोटींची गुंतवणूक:वर्षाला दहा हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण.. ओरोस ता.०९-: कोकणातील नव उद्योजकांना घडविण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रोद्योगिक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुनगरीत होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर १६५.२८ कोटी रुपये भारत सरकार खर्च करणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हे केंद्र मंजूर केले आहे. याचा…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुमित मोंडकर सेवेत रुजू…

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत.. ⚡मालवण ता.०९-: मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असतानाच रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून देवगड येथील डॉ. सुमित मोंडकर हे सेवेत रुजू झाले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर पदांच्या नियुक्तीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. मोंडकर यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या हि मोठी समस्या बनली…

Read More

आनंदव्हाळ-कातवड-नांदरुख व खैदा-साळकुंभा-नांदरुख रस्ताकामांचा शुभारंभ…

⚡मालवण ता.०९-: मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ- कातवड-नांदरुख आणि खैदा-साळकुंभा-नांदरुख हे दोन रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर केले आहेत. या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ श्री देव गिरोबा मंदिर समोरील मार्गांवर जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या दोन्ही रस्त्यांसाठी साडेचार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे. गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी या…

Read More

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा खासदार हा महायुतीचाच असणार…

दीपक केसरकर:विनायक राऊतांनी दहा वर्षात काय विकास केला…? ⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा खासदार हा महायुतीचाच असणार असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर कबुलायतदार गांवकर जमिन वाटपाचा निर्णय आम्ही घेतला असून त्याच वाटप करण्यात येणार आहे. या प्रश्नांत लक्ष घातलं नव्हतं म्हणणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षांत किती लक्ष घातलं ? खासदार…

Read More

जनतेच्या समस्या मंत्री केसरकर यांना कधी दिसणार…?

रुपेश राऊळ: आरोग्याच्या सुविधांबाबत मंत्री दीपक केसरकर यांचे डोळे उघडणार कधी..? ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील जनतेच्या समस्या मंत्री केसरकर यांना कधी दिसणार आहेत‌. त्यांच्या प्रश्नांची उत्तर दीपक केसरकर कधी देणार आहेत असा सवाल उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. तर नवोदय विद्यालयात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. येथील प्रशासनानं योग्यवेळी माहिती न दिल्यानं धावपळ झाली. वेळेत…

Read More

क्रिकेट खेळाच्या माध्यमातून व्यक्तींना शारीरिक मानसिक आरोग्य योगदानाचे प्रतिक असतो…

विशाल परब:मोरगांव चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन.. ⚡ दोडामार्ग ता.०९-:खेळाडूंसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नसून त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि आरोग्य यांच्या योगदानाचे प्रतिक असतो. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे केले.दरम्यान खेळाच्या माध्यमातून व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही स्वास्थ्य लाभते तो म्हणजे क्रिकेट. असे हे श्री परब…

Read More

क्रिकेट खेळाच्या माध्यमातून व्यक्तींना शारीरिक मानसिक आरोग्य योगदानाचे प्रतिक असतो…

विशाल परब:मोरगांव चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन.. ⚡ दोडामार्ग ता.०९-:खेळाडूंसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नसून त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि आरोग्य यांच्या योगदानाचे प्रतिक असतो. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे केले.दरम्यान खेळाच्या माध्यमातून व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही स्वास्थ्य लाभते तो म्हणजे क्रिकेट. असे हे श्री परब…

Read More
You cannot copy content of this page