कुडाळ तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात..
कुडाळ :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या वतीने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध सराव परीक्षा २०२४ व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच करण्यात आला.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सराव व्हावा हा हेतू ठेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध सराव…
