शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचा दबदबा कायम
मीरा महादेव सामंत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम कुडाळ : एस.एल. देसाई पाट हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून प्रशालेची मान उंचावली आहे. विशेष बाब म्हणजे सन२०२५-२६ मधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मीरा महादेव सामंत हिने 300 पैकी 244 गुण प्राप्त करून ग्रामीण सर्वसाधारण गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच स्पृहा…
