नांदगावात उद्या बक्षीस वितरण सोहळा…
⚡कणकवली ता.१५-: नांदगाव विकास मंडळ, मुंबईच्यावतीने नांदगाव येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आंतरशालेय विविध शैक्षणिक स्पर्धा 2024 चा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार 16 एप्रिलला 10. 30 वा. सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याला वैश्य गुरूमठ हळदीपूर अध्यक्ष अशोक नर, नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्ष नागेश मोरये, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष…
