संस्कार शिबिरातून विद्यार्थी व पालक यांना दिशा देण्याचे काम…
वामन खोत:भंडारी प्राथमिक शाळेत संस्कार शिबिराचे उदघाटन. ⚡मालवण ता.१६-: संस्कार ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार शिबिराद्वारे आम्ही विद्यार्थी व पालक यांना दिशा देण्याचे काम करत आहोत. पालकांनी त्यांच्या मुलांवर सातत्याने संस्काराचे धडे देण्याचे व त्यांच्या मनावर चांगल्या विचारांची, कृतीची मशागत करण्याची जबाबदारीची भूमिका निभवावी तरच मुले संस्कारक्षम होतील, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य…
