कणकवलीत अवकाळी पाऊस…
⚡कणकवली ता.२०-: विजांच्या कडकडाटासह कणकवली तालुक्यात शनिवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे विद्युत पुरवठा ही खंडित झाला आहे. पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्माही वाढला होता. शनिवारी सकाळीविजाच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे आंब्यासह अन्य पिकांचे नुकसान…
