केसरकर हे भोंदू बाबाचे भक्त…
रुपेश राऊळ यांची टीका: केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी सावंतवाडीत उद्या आंदोलन.. यावेळी बोलताना राऊळ यांनी थेट आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.ते म्हणाले,सुसंस्कृत जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळिमा फासण्याचे काम केसरकर यांनी केले आहे. सावंतवाडीच्या मतदारांसाठी आणि जनतेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जनतेने त्यांना विकासाची संधी दिली होती, मात्र त्यांनी मतदारसंघात उद्योग-व्यवसाय आणण्याऐवजी…
