Headlines

बिजलीनगर, नाथ पै नगर येथे विनायक राऊत यांचा प्रचार…

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा शहरातील बिजलीनगर व नाथ पै नगर येथे प्रचार युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व शिवसैनिकांनी सुरु केला आहे. प्रचारदरम्यान सुशांत नाईक व शिवसैनिकांनी मतदारांशी संवाद साधला. प्रचारात युवासेनेचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, श्रीमती म्हसकर वनिता सामंत, बंड्या नाईक, समीर देसाई, किरण कदम, सागर सुतार,…

Read More

नारायण राणेंना सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मत देणार…

आनंद नेवगी: प्रभाग क्रमांक तीन मध्ये घरोघरी प्रचारावर भर.. ⚡सावंतवाडी ता.२९-:भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी व माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी केला आहे. सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. नरेंद्र मोदी…

Read More

नारायण राणेंना बांदा शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार…

जावेद खतीब ; बांद्यात घरोघरी प्रचारावर भर.. बांदा/प्रतिनिधीभाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना बांदा शहरातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचा निर्धार बांद्याचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी केला आहे. बांदा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. श्री खतीब म्हणाले की,…

Read More

आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली…

डॉ प्रशांत ससाणे; असनियेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडवण्यासह एकूण १४ विभागामार्फत रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील…

Read More

दिलीप भोगले यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२९-: बीडवाडी येथील शिवसेना उबाठा गटाचे माजी विभागप्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भोगले यांच्या या प्रवेशामुळे बीडवाडीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षप्रवेशाच्यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे यांच्यासह…

Read More

एसटी कर्मचारी यांच्या संपावेळी मागील सरकारकडून अन्याय झाला…

अशोक राणे:भाजप प्रणीत संघटनेत एसटी कर्मचाऱ्यांचा संजू परब यांच्या उपस्थितीत प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सेवा शक्ती संघर्ष जनसंघ संघटना भाजप प्रणीत असून कामगारांच्या हितासाठी काम करते. एसटी कर्मचारी यांच्या संपावेळी मागील सरकारकडून अन्याय झाला, मागण्या पूर्ण केल्या नाहीत. संप संपल्यावर भाजप प्रणीत ही संघटना अस्तित्वात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विश्वास…

Read More

व्यंकटेश वारंंग यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२९-: सावडावचे माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. सावडावात ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत, उत्तम वारंग, सिद्धेश लोके अशोक…

Read More

कामगार दिनी 1 मे रोजी कणकवली शहरात विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: जागतिक कामगार दिन म्हणून विविध संघटनांतर्फे १ मे हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही यादिवशी कणकवली शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. कामगार मेळावाही घेण्यात येणार आहे.मतदार जागृती अभियान या उपक्रमांतर्गत बुधवारी १ मे रोजी सकाळी कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी…

Read More

सोनाळीतील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.२९-: सोनाळी-वाणीवाडी येथील शिवसेना उबाठा पक्षाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे व शिवसैनिक सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणतीच विकासकामे होत नसल्याने आ. नीतेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश…

Read More

सावंतवाडीत २ मे रोजी महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन…

संजू परब:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती.. सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल. मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल. तर येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी माहिती…

Read More
You cannot copy content of this page