निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल व लॉज मालकांची बैठक घेतली. बैठकीत पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या. हॉटेल, लॉज, निवासी व न्याहरी योजनेअंतर्गत निवासस्थाने, भाडे तत्वावरील निवासस्थाने इत्यादी व्यवसायिकांनी त्यांच्याकडे राहण्यास आलेल्या सर्व व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्याकडील वाहनाचा प्रकार व क्रमांक, ग्राहक…
