कारिवडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; महेश सारंग यांचा उपस्थितीत झाला प्रवेश…
⚡सावंतवाडी ता.०१-: कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात ठाकरे सेनेला जोरदार धक्का बसला असून कारिवडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप नेते महेश सारंग यांच्या उपस्थिती भाजप मध्ये प्रवेश केला.दरम्यान लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना महेश सारंग यांनी ठाकरे सिनेमा जोरदार धक्का दिलाय.
यावेळी 1) श्री गुरुप्रसाद पार्सेकर 2)श्री समिर शेर्लेकर 3) श्री परशुराम केदार 4)श्री प्रथमेश केदार श्री)रामचंद्र केदार 5)श्री दिपक केदार 6)सौ दर्शना शेर्लेकर 7)श्री केतन पार्सेकर 8)श्री प्रकाश कांबळी 9)श्री संदिप माणगावकर 10)श्री शुभम केदार 11) श्री हनुमंत पार्सेकर 12) श्री रविंद्र पार्सेकर 13)श्री योगेश पार्सेकर 14)श्री अक्षय शेर्लेकर 15) सचिन शेर्लेकर 16)नितिन शेर्लेकर यावेळी भंडारी टेंब वासिय मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
