मोदी-शहांना मशालीची धग दाखवून द्या !
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल ः कणकवलीतील मविआच्या सभेत राणे यांच्यावर ठाकरेंचा प्रहार.. ⚡कणकवली ता.०३-: मी माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव वापरून मते मागत आहेत. मोदी-शहा यांनी आपल्या वडिलांचे नाव वापरून मते मागावित. भाजप हा बेअकली पक्ष आहे. या बेअकली पक्षाचे शहा सरदार आहेत. मोदी-शहा यांनी मागील 10 वर्षांत देश लुटला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास…
