श्री वेतोबा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम…
⚡वेंगुर्ला ता.०५-: आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा रविवार दि. १२ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त ८ ते १५ मे या कालावधीत मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
