Headlines

नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट…

⚡कणकवली ता.०६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शर्मिला राज ठाकरे, आमदार नीतेश राणे, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राणे यांनी आभार मानले,

Read More

जैतिर उत्सवास विशाल परब यांनी भेट देत घेतलं दर्शन…

⚡वेंगुर्ला ता.०६-: तालुक्यातील तुळस या ठिकाणी श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून यावेळी त्या ठिकाणी जाऊन युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दर्शन घेतले. दरम्यान यावेळी उपस्थित भक्तगणांची भेट घेऊन संवाद साधला आणि उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासमवेत श्री. नारायण कुंभार, विजय रेडकर, प्रणव वायगणकर, सचिन नाईक, जयवंत तुळसकर, सुजाता पडवळ,…

Read More

बांदा नट वाचनालयात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

बांदा/प्रतिनिधीबांदा नट वाचनालयात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा मूर्तिमंत पुतळा, न्यायाचा आणि शिस्तीचा आदर्श, गरिबांचा कैवारी, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्यांचा उदो उदो होतो.६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.हा राज्याभिषेक काशी क्षेत्री प्रसिद्ध असलेले पंडित…

Read More

नारायण राणे यांच्या विजयात महिला मतदारांचे मोठे योगदान…

श्वेता कोरगावकर:मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मानले आभार.. ⚡बांदा ता.०६-: भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मतदारांचे योगदान मोठे असून यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. यासंदर्भात त्यांनी…

Read More

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी नशाबंदी मंडळ प्रयत्नशील…

अमोल मडामे व वर्षा विद्या विलास यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०६-: मतपरिवर्तन व समजुतीच्या मार्गाने व्यसनांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या व्यक्तींना व्यसनांतून बाहेर काढणे व व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना पुन्हा व्यसनांच्या आहारी न जाऊ देणे हा उद्देश नशाबंदी मंडळाचा आहे. समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी नशाबंदी मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून सोशल मीडियाद्वारे प्रभावीपणे व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जात आहे….

Read More

राजन तेलींनाच भाजपची उमेदवारी मिळावी…

हितेश धुरी; राजन तेली बाहेरचे नसून स्थानिकच आहेत.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मतदारसंघातून भाजपच्याच कमळ चिन्हावर राजन तेली यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत अशी माहिती सावंतवाडी युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष हितेश धुरी यांनी आज येथे दिली. दरम्यान गेले दहा वर्ष राजन तेली या मतदारसंघात काम करतात त्यांची नाळ अनेक…

Read More

सावंतवाडी ते माजगाव रस्त्याच्या कडेला केबलसाठी मारण्यात आलेले “चर” तत्काळ बुजवा…

अजय सावंत: मोठा अपघात घडून कोणाला दुखापत झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहिल… ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी ते माजगाव येथे केबल घालण्यासाठी रस्त्याच्या कडेला मारण्यात आलेले चर तात्काळ बुजवण्यात यावे. एखादा अपघात घडून कोणाला दुखापत झाली तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहिल, असा इशारा भाजपचे पदाधिकारी अजय सावंत यांनी दिला आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाला आहे….

Read More

सावंतवाडी भाजपच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी भाजपच्या वतीने तालुका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, रवी मडगावकर, विनोद सावंत, गुरु मठकर, सचिन साटेलकर, प्रवीण पंडित आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

सकल मराठा समाज सावंतवाडीचा दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ९ जून रोजी…

⚡सावंतवाडी ता.०६-: सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी दिनांक ९ जून रोजी यशवंतराव भोसले इंटर नॅशनल स्कूल च्या सभागृहात महादेव भाटले शिल्पग्राम शेजारी सावंतवाडी येथे संध्याकाळी ठीक ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी नाव नोंदणी केलेल्या व ज्यांना नाव नोंदणी करने शक्य…

Read More

आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला…

⚡आंबोली, ता.६-: येथील घाटात पूर्वीचा वस चाळीस फुट येथे एक मोठा दगड रस्त्यावर कोसळला .पहाटे ची घटना असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.याठिकाणी पावसाळ्यात किरकोळ दगड पड ण्याच्या घटना नेहमी घडत असतात. अमावस्या दिवशी गुरुत्वकर्षण जास्त असल्याने भुगर्भीय हालचाली यादिवशी जास्त होतात त्यामुळे पावसाळ्यात निखळलेला अधांतरी दगड कोसळतो अशी एखादी घटना घडते असे तज्ञांचे मत…

Read More
You cannot copy content of this page