मातोंड शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी…
⚡वेंगुर्ला ता.१९-: मातोंड येथील शासकीय वनात भेरलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या फिरते पथकाने तळवडे येथील बाबल लाडू परब, वय-49 वर्षे व प्रकाश लाडू जाधव, वय-55 वर्षे, दोघेही राहणार मौजे-तळवडे यांना काल अटक केली होती. सदर आरोपींची चौकशी केली असता भेरलेमाडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने पाठवण्यासाठी केली असल्याचे सदर आरोपींनी…
