कुडाळ मालवण मतदार संघासाठी भरीव निधी मिळावा…
अर्थसंकल्पात तरतूद करा:निलेश राणे यांची मागणी.. ओरोस ता.१९-: येत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व राज्याच लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी या अर्थसंकल्पातुन भरीव निधी मिळावा अशी मागणी भाजपा कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रमुख…
