वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुविधांबाबत त्रुटी तात्काळ दूर करा…
सचिन वालावलकर व उमेश यांनी घेतला आढावा.. ⚡वेंगुर्ले ता.०९-: पावसाळ्याच्या कालावधीत वेंगुर्लेतील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपजिल्हा रुग्णालयातून मिळाव्यात. या दृष्टीने आज शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर व शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन सर्व प्रकारची माहिती घेत आलेल्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधासह वैद्यकीय सेवा देण्यात…
