वेंगुर्ला येथे लौकिकप्राप्त कलाकारांच्या संचात दशावतार नाट्य महोत्सव…

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला-भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात १८ ते २० जुलै कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये एक नाट्यप्रयोग हा कंपनीचा असून इतर दोन नाट्यप्रयोग हे संयुक्त असणार आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना पर्वणी निर्माण झाली…

Read More

बांदा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे १४ रोजी ‘आषाढ महोत्सव २०२४’ चे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीबांदा – कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे रविवार दिनांक १४ जुलै रोजी ‘आषाढ महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त येथील आनंदी मंगल कार्यालयात रात्री ८ वाजता ‘द्रौपदी वस्त्रहरण’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग आयोजित केला आहे.या नाट्यप्रयोगात प्रतीक कलिंगण, उदय कोनसकर, उदय मोर्ये, प्रथमेश खवणेकर, महेंद्र कुडव, आनंद कोरगावकर, बाबली नाईक, दादा…

Read More

भटवाडी येथे जि.प.शाळा नः 6 मध्ये विशाल परब यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी ता.१२-: कै.लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी जि.प.शाळा नं. 6 येथे भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून भाजपच्या वतीने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य दप्तर व वह्या वाटप करण्यात आलेयावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष व शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विशाल परब यांच्यासारख्या दातृत्ववान व्यक्तींकडून आपल्या…

Read More

महायुतीतून सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला द्या…

जिल्हा कार्यकारणी बैठकीत एकमुखी ठराव, लाडकी बहिण योजनेसाठी तालुकास्तरीय कॅम्प लावणार – आबिद नाईक.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळावा असा एकमुखी ठराव कार्यकारणी बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक यांनी दिली आहे. दरम्यान हा ठराव आपण वरिष्ठांकडे पाठवणार…

Read More

त्या’ पुलाबाबत योग्य ती चौकशी होण्यासाठी तात्काळ पाठपुरावा करू…

अर्चना घारे परब:माडखोल ग्रामस्थ व हॉटेल व्यावसायिकांशी साधला संवाद.. ⚡सावंतवाडी ता.१२- : सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे पाण्यामुळे खचलेल्या पुलाची तात्काळ पाठपुरावा करू असे आश्वासन राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी आज ते उपस्थित ग्रामस्थांना दिले.दरम्यानघारे यांनी आज ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील हॉटेल व्यवसायिक यांच्याशी सुद्धा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युवक अध्यक्ष…

Read More

वेंगुर्ला येथे १३ रोजी संयुक्त ‘वीर अभिमन्यू‘…

वेंगुर्ला प्रतिनिधी- रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता वेंगुर्ला-कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात ‘वीर अभिमन्यू‘ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकात दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, गौरव शिर्के, बाबली नाईक, उदय कोनसकर, प्रशांत मयेकर, बाळू कोचरेकर, बंटी कांबळी, पुरूषोत्तम खेडेकर,…

Read More

अंगणवाडी ताई आणि सेविकांसाठी खुल्या निबंध लेखन स्पर्धा…

वेंगुर्ला प्रतिनिधी-अंगणवाडीताई आणि सेविका या बाल मनावर संस्कार करण्याचे कार्य करीत असतात. अगदी कमी मानधन असले तरी बाल मानसशास्त्र जपत लहान मुलांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे ही कार्य करीत आहेत. अशा सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि सेविकांसाठी वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने आणि दाभोली येथील कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री…

Read More

श्रीनिवास मयेकर वेंगुर्ला तालुक्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला शाळा नं.३ चा विद्यार्थी श्रीनिवास बाबूराव मयेकर हा पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८६.५७ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आला आहे. तसेच तो शहरी विभागातून शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. त्याला मुख्याध्यापक शंकर सावंत, राकेश देसाई, मानसी नाईक, पूनम रेडकर तसेच त्याची आई नम्रता मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातूनमाठेवाडा शाळा नंबर दोन मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्हा परिषद शाळा नंबर दोन माठेवाडा येथे भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व माजी सभापती सुधीर आरीवडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी…

Read More

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा कक्ष सुरू…

मोफत अर्ज भरून दिले जाणार:माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या माध्यमातून सेवा.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधाच आज थाटात शुभरांभ करण्यात आले आहे. शहरातील नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून सुरू करण्यात आली आहे.दरम्यान माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार,…

Read More
You cannot copy content of this page