महामार्गावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी व कारमध्ये अपघात…

एक गंभीर जखमी ; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले.. ⚡सिंधुदुर्ग दि.१३-: मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस (मथुरा गंगाई हॉटेल) समोर ओव्हरब्रिजवर शनिवारी ( आज ) दुपारी कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार कणकवलीच्या दिशेने जात होती. तत्पूर्वी मुसळधार…

Read More

उमेदच्या आंदोलनकर्त्यांची राजन तेली यांनी घेतली भेट

सावंतवाडी ता.१३-: आझाद मैदान येथे आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत येणाऱ्या उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरु असलेल्या आंदोलनानिमित्त माजी आमदार राजन तेली यांनी भेट देऊन, समस्या जाणून घेत आवश्यक काय उपाययोजना करता येतील याबद्दल सकारात्मक चर्चा केली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सौ. उषा नेरूरकर, जिल्हा सचिव…

Read More

सटमटवाडी येथील सेवा रस्त्याच्या मुळ आराखड्यात कोणी बदल केला हे जनतेला ज्ञात…

ओंकार नाडकर्णी:हायवेच काम सुरु असताना एकदाही प्रतिक्रिया न देणाऱ्यांना आता ग्रामस्थांचा पुळका का आला..? बांदा/प्रतिनिधीसटमटवाडी येथील सेवा रस्त्याच्या मुळ आराखड्यात कोणी बदल केला हे बांदा शहरातील जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हायवेचे काम सुरु असून देखील भाजपाचे बांदा शहर अध्यक्ष यांनी एकदाही प्रतिक्रिया न देता त्यांना आताच सटमटवाडी ग्रामस्थांचा पुळका का आला? असा…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून दाणोली शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम जोरदारपणे सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दाणोली शाळेत विशाल परब यांच्या माध्यमातून…

Read More

बांदा कट्टा कॉर्नर येथे मातीच्या भरावात ट्रक रुतून अपघातग्रस्त

⚡बांदा ता.१३-: गोव्यातून आंबोलीच्या दिशेने लोखंड वाहतूक करणारा ट्रॅक बांदा महामार्गावार कट्टा कॉर्नर येथे मातीच्या भरावात रुतून अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.याठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून पुलाखालील रस्त्यांची कामे करण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अवजड…

Read More

चार चाकी व दुचाकी अपघातात मोटार सायकल चालक गंभीर…

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी शहरातील व्यवसायिक विजय तावडे यांच्या मालकीच्या व्हॅगणार कारने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास शहरातील पेट्रोल पंपा समोर हा अपघात घडला. आनंद मोहन मेस्त्री (49) रा. राठीवडे गोंदी ची वाडी ता. मालवण असे जखमीचे नाव आहे. सुदैवाने या अपघातात पदाचारी मुलगी बालबाल…

Read More

वैभववाडी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड…

अध्यक्ष प्रशांत गुळेकर, सचिव सचिन रावराणे तर खजिनदारपदी श्रेया धावले.. वैभववाडी प्रतिनिधीरोटरी क्लब वैभववाडीच्या अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर सचिव पदी सचिन रावराणे तर खजिनदारपदी श्रीमती श्रेया धावले यांची निवड करण्यात आली नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा दिनांक 14 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराणा प्रताप जीवन विकास केंद्र आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न होणार आहे अशी…

Read More

विकास संस्था या ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा:मनिष दळवी…

⚡वेंगुर्ला ता.१२-: ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा हा विकास संस्था आहेत आणि विकास संस्थेचा खरा कणा संस्था प्रतिनिधी असतात म्हणून खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडते आणि या सगळ्या मधून तुमच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.वेगुर्ला…

Read More

कुडाळ मॉन्सून रनसाठी 750 स्पर्धक सज्ज…

हाफ मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात:डॉ. जी टी राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कुडाळ ता.१२-: राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर तसंच टीम कुडाळ मान्सून रन 2024 तर्फे येत्या रविवारी 14 जुलै रोजी भव्य अशा कुडाळ मॉन्सून रन 2024 अर्थात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून…

Read More
You cannot copy content of this page