वीज बचत, अचूक बिलिंग आणि सुरक्षिततेसाठी स्मार्ट मीटर उपयुक्त…
सिंधुदुर्गातील ९४ टक्के सरकारी कार्यालयांत बसविण्याचे काम पूर्ण.. ⚡ओरोस, ता. १३-: वीज वापराची तासागणिक माहिती मोबाईलवर उपलब्ध होणे, अचूक बिलिंग, वीज बचतीला चालना आणि शॉर्टसर्किटसारख्या प्रसंगी आपोआप वीजपुरवठा खंडित करून सुरक्षितता वाढविणे, अशा अनेक सुविधांमुळे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार ३५२ सरकारी कार्यालयांपैकी ७ हजार ८५३ कार्यालयांमध्ये…
