चला लोकांपर्यंत कायदा पोहोचवुया…
न्या. जी. ए. कुलकर्णी:विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी, नागरिक यांच्याशी साधणार संवाद;कुडाळमध्ये न्यायाधीशांचा पत्रकारांशी संवाद.. ⚡कुडाळ ता.१३-: कायद्याचे नीट पालन आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर लोकांपर्यंत तो कायदा पोहोचवणे गरजेचे आहे. त्यासाठी कुडाळचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जी.ए. कुलकर्णी यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. पोलीस, वकील, पंचायत समिती आणि पत्रकार यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून लोकांपर्यंत कायदा…
