कणकवली येथे २२ रोजी उद्धवसेनेची बैठक…
⚡कणकवली ता.१९-: कणकवली विजय भवन येथे उद्धवसेनेची कणकवली तालुक्याची बैठक सोमवार, २२ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, युवा…
