स्टेअरिंग रॉड तुटल्याने मालवाहू ट्रकचा बांद्यात अपघात…
⚡बांदा ता.१९-: मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला. सुदैवाने ट्रक वळवत असताना रॉड तुटल्या अन्यथा तो ट्रक तपासणी नाक्यात घुसला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. याबाबतची कोणतीच नोंद बांदा पोलीसात नव्हती.याबाबत अधिक माहिती अशी…
