वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद…
⚡वेंगुर्ले ता.२०-: वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वेंगुर्ले तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी हातभार म्हणून गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ मा.नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते करण्यात…
