S.I.R. प्रक्रिया यशस्वी राबवल्याबद्दल परीक्षित मांजरेकरांचा मंत्र उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार…!
⚡कुडाळ, ता. १४-: कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली S.I.R. प्रक्रिया तीनही तालुक्यांत यशस्वीरित्या राबवल्याबद्दल शिवसेना जिल्हा सचिव, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे B.L.A. तसेच विधानसभा प्रमुख परीक्षित मांजरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे…
