वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत स्वच्छता अभियान प्रभावीपणे…
⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनानुसार स्वच्छता कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांनजीक, भटवाडी, हॉस्पिटल नाका ते कॅम्प परिसर तसेच अन्य भागात ग्रास कटिंग जलदपणे करण्यात आले आहे. वेंगुर्ला बाजारपेठेतील स्वच्छतेच्या दृष्टीने, तसेच मुख्य स्वच्छतागृहे स्वच्छ राखली जात असून याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त…
