काँक्रीट न घातल्यास आंदोलन उभारू…
प्रशांत बांदेकर:गाडगेवाडीतील लोकांना खड्ड्यातून कसरत करावी लागते.. बांदा/प्रतिनिधीजलजीवन योजने अंतर्गत बांदा शहरातील गडगेवाडी येथे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. खोदकाम करतेवेळी कॉक्रीट घालून देणार असे आश्वासन जलजीवनच्या ठेकेदाराने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत कॉक्रीट घालून देण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारून ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत…
