१५ ऑगस्ट पर्यत त्या अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा आंदोलन…
भाजपा पदाधिकारी यांनी दिले देवगड तहसीलदार यांना अधिकाऱ्यांच्या तक्रारींचे निवेदन.. ⚡देवगड ता.२९-: देवगड तहसीलदार कार्यालयातील नेहमी चर्चेत असलेला तक्रार खोर अधिकारी हे लोकांना समाधानकारक वागणूक देत नाहीत. वारंवार तक्रारी करून देखील पुन्हा त्याच खात्याची जबाबदारी प्रशासनामार्फत त्याच्याकडे का दिली जाते.याचा जाब विचारण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज देवगड तहसीलमध्ये धडक देत नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करत…
