मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांचे निधन…
⚡मालवण ता.०५-: मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख सचेतन जयराम बोवलेकर (वय ५७, रा. धुरीवाडा मालवण) यांचे अल्पशा आजाराने पणजी येथील रुग्णालयात आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एसटी कर्मचारी वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सचेतन बोवलेकर हे गेले काही दिवस आजारपणाने त्रस्त होते. काल रविवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचे निधन…
