मोती तलावात आढळला युवकाचा मृतदेह…!
⚡सावंतवाडी ता.१०-: खासकीलवाडा येथील युवकाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान नागरिकांनी तात्का पालिका व पोलीस स्टेशनला कळवले
⚡सावंतवाडी ता.१०-: खासकीलवाडा येथील युवकाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान नागरिकांनी तात्का पालिका व पोलीस स्टेशनला कळवले
कुडाळ एसटी बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी व तहसीलदार यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी.. कुडाळ, प्रतिनिधी जांभवडे हायस्कूल समोर एसटी बसथांबा व्हावा म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून जे आंदोलन केले ते सुसंस्कारीत शिक्षकांच्या पेशाला शोभणारे नाही. अशा बेजबाबदार शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी कुडाळ एसटी बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ओरोस येथील शिक्षणाधिकारी व कुडाळ तहसीलदार…
साटेली भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर , भोम सरपंच अनुराधा वराडकर यांच्यासह सदस्य, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल… ⚡दोडामार्ग ता.०९-: विधानसभा निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. तशा राजकिय घडामोडी सुरू झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना उबाठा मध्ये जोमाने काम करणारे साटेली भेडशी शिवसेना उबाठा विभाग प्रमुख गणपत डिंगणेकर तसेच साटेली भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांनी…
आमदार नितेश राणे:कलमठ येथील श्री देव कलेश्वर मंदिर गार्डनचे थाटात भूमिपूजन.. कणकवली : आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते आहोत,जेव्हा कलमठ गावासाठी गार्डन देण्याचा शब्द दिला, तेव्हाच हे काम करायचं ठरवले होते.त्यामुळे या गार्डन कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.या गार्डनचा चांगला प्लॅन बनवला आहे. येथील नागरिकांना वर्षानुवर्ष हे गार्डन वापरता येईल,असे बनवले जाईल. या…
माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी वेधले प्रशासनाच्या कारभारावर लक्ष.. ⚡कणकवली ता.०९-: नगरपंचायत चा कारभार सध्या प्रशासन चालवीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही. नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ग्रास कटर मशीन चे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झाले नाही. व याला जबाबदार पूर्णपणे स्वच्छता निरीक्षक आहेत.हे काम तातडीने पूर्ण करा. अशी मागणी माजी नगरसेवक शिशिर…
⚡सावंतवाडी ता.०९-: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटातून सुयश प्राप्त केले. यामध्ये ११ वर्षाखालील मुलांच्या गटातून चौथीतील साईश मर्गी याने इनलाइन प्रकारात तर चौथीतीलच यश्मित ठाकूर याने कॉड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. पाचवीतील साई गावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला._मुलींच्या गटातून पाचवीतील शुभ्रा संजीव देसाई हिने इनलाईन…
रेल रोको आंदोलन करण्यास भाग पाडत आहे:रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहिर मठकर यांचा इशारा.. सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडून सावंतवाडीकरांना पान पुसण्याच काम केलं जातं आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेलरोको सारखे आंदोलन छेडण्यासाठी प्रशासन आम्हाला भाग पाडत आहे. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास आचारसंहितेनंतर आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी…
सिंधुदुर्गनगरी ता ९सन २०२३- २४ चे हवामान आधारित आंबा, काजू फळ पिक विमा योजनेचे पैसे तीन महिने संपत आले तरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच यावेळी पीक…
ओरोस ता ९जिल्हा सामान्य रुग्णालयाची सर्व जागा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्याने अस्तित्व धोक्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी तत्काळ भूखंड देण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले असताना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अद्याप सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणची बैठक बोलाविलेली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समिती व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
दोघे जखमी: सायंकाळची घटना.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या भंगसाळ नदीच्या पुलावर संध्याकाळी ७ च्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळवरून ओरोसच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक MH07 V 0550 आणि कणकवली दिशेने जाणारी कार क्रमांक MH12 VV 9625 यांच्यात…