Headlines

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील विकास कामांचे थाटात भूमिपूजन…!

मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत मंजूर: बाबू कुडतरकरांकडून स्थानिक ग्रामस्थांना दिला भूमिपूजनाचा मान.. सावंतवाडी : शहरातील आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करण्यात आले आहेत. या कामांचे भूमिपूजन सोहळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रीफळ वाढवून भूमिपूजन केली जात आहेत. यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू…

Read More

चौकुळ मधील भास्कर ज्वेलर्स प्रस्तुत बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन गावडे प्रथम…

आंबोली,ता.१३: चौकुळ शाळा नं.१ : शारदोत्सव २०२४ निमित्त गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी जि. प.केंद्र प्राथमिक शाळा चौकुळ नं.०१ शाळेमध्ये भास्कर ज्वेलर्स प्रस्तुत बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली . सदर स्पर्धेमध्ये चौकुळ केंद्रातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला. श्री .उल्हास पनवेलकर यांच्या विचारातून ही स्पर्धाघेण्यात आली .श्री.पनवेलकर यांनी विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यासाठी बुद्धिबळ संच…

Read More

“त्या” भगिनींना सामाजिक बांधिलकी व काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेकडून आर्थिक मदतीचा हात…

⚡सावंतवाडी ता.१३-: गेले कित्येक दिवस आजारी असलेले शिंदे भगिनींचे पती यांचे मागच्या महिन्यामध्ये निधन झालं आणि शिंदे भगिनी व त्यांची दोन लहान मुली पूर्णपणे निराधार बनली.आज पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व काळसे पंचकोशी अपंग सेवा संस्था यांच्या माध्यमातून शिंदे भगिनीला रोख पाच हजार रुपये व राशन तसेच डिमिलो दिव्यांग भगिनींना रोख तीन हजार रुपये देण्यात…

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयात उद्या सागरी प्लास्टिक प्रदूषण जनजागृती अभियानाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१३-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये सोमवार दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने प्राणीशास्त्र पदव्यूत्तर विभाग श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त) व विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्लास्टिक प्रदूषण जनजागृती अभियान राबवले जाणार आहे.जागतिक स्तरावर जलवायू व जमीन प्रदूषणाचा प्रश्न खूप गंभीर होत चालला आहे….

Read More

“त्या” भगिनींना सामाजिक बांधिलकी व काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेकडून आर्थिक मदतीचा हात…

⚡सावंतवाडी ता.१३-: गेले कित्येक दिवस आजारी असलेले शिंदे भगिनींचे पती यांचे मागच्या महिन्यामध्ये निधन झालं आणि शिंदे भगिनी व त्यांची दोन लहान मुली पूर्णपणे निराधार बनली.आज पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व काळसे पंचकोशी अपंग सेवा संस्था यांच्या माध्यमातून शिंदे भगिनीला रोख पाच हजार रुपये व राशन तसेच डिमिलो दिव्यांग भगिनींना रोख तीन हजार रुपये देण्यात…

Read More

ताज प्रकल्पाच्या पायाभरणीचा अट्टाहास केल्यास दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करु….

वेळागरवासीयांचा मंत्री दीपक केसरकरांना निर्वाणीचा इशारा, फसवणुकीचा केला आरोप… ⚡सावंतवाडी ता.१३-: गेल्या अनेक वर्षांपासून शिरोडा वेळागर येथील प्रस्तावित ताज प्रकल्पाला संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी स्थानिक लोकांची संबंधित क्षेत्र वगळण्यात यावे याकरिता तेथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता अनेक प्रकारे आंदोलने करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे….

Read More

सावंतवाडीत नवदुर्गांना भक्तिभावाने निरोप…!

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडीतील सार्वजनिक नवदुर्गांना शनिवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरासह निघालेल्या भव्य विसर्जन मिरवणूका खास आकर्षण ठरल्या. हा सोहळा अनुभवण्यासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक सावंतवाडीनगरीत दाखल झाले होते. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर शनिवारी विजयादशमीला नवदुर्गांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ, माठेवाडा मित्रमंडळ, ओंकार नवरात्रोत्सव मंडळ भटवाडी व रासाई मंडळाच्या नवदुर्गांच्या विसर्जन…

जि.प. प्राथमिक विद्यालय सावंतवाडी नंबर ६ शाळेच्या वतीने संदीप गावडे यांचा सत्कार…

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय सावंतवाडी नंबर ६ शाळेच्या वतीने भाजप नेते संदीप एकनाथ गावडे यांचा सत्कार करण्यात आला. गावडे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सौर ऊर्जा संच देण्यात आला होता. यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.यावेळी अनिकेत आसोलकर,दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, केशव जाधव सर, यांचासह शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित…

Read More

संदीप गावडे यांच्याकडून रासाई कला क्रीडा मंडळास भजन साहित्य भेट…

सावंतवाडी: सावंतवाडी जिमखाना येथील रासाई कला क्रीडा मंडळाला भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्याकडून भजन साहित्य भेट देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नितेश पाटील, खजिनदार अंकुश लाखे, कार्याध्यक्ष रोहित लाखे, भाजपा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर, गेळे सरपंच सागर ढोकरे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page