Headlines

कुणीही कितीही दावा केला तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अर्चना घारेंचाच आवाज…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिलांची भूमिका: जनसामान्य जनतेची गर्दी पाहता त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळत.. सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना घारे-परब यांचा आहे. गेली 7 ते 8 वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन…

Read More

आ. नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे…

अन्यथा पूर्व इतिहास बाहेर काढावा लागेल ; आमही शिवसेना सोडली तरी बाळासाहेबांचेच शिवसैनिक राहिलो:माजी आ. परशुराम उपरकर यांचा आ. नितेश राणेंना इशारा.. कणकवली : आमदार नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे. मी राणेंना सोडून गेलो असा उल्लेख करणाऱ्या नितेश राणे यांनी त्यावेळी राजकारण समजण्याएवढे आपले वय तरी होते का? हे…

Read More

भाजपचे आणि माझं मिशन एकच, केसरकरांचा पराभव करणे…

राजन तेली:माझ्यावर बोलल्याशिवाय आता प्रसिद्धी मिळणार, संजू परबांना टोला,तरसहकार्य करण्यासाठी अर्चना घारेंची देखील भेटून घेऊन समजूत काढणार… सावंतवाडी : सावंतवाडीत कमळाचाउमेदवार नाही. भाजपचे आणि माझं मिशन एकच आहे. त्यामुळे भाजपसह महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांनी मदत करून बदल घडवून आणावा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते….

Read More

सावंतवाडीत राजन तेलींच जंगी स्वागत…

सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजप सोडत मातोश्रीवर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला.‌ यानंतर सावंतवाडी येथील शिवसेना शाखेत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार हे राजन तेली असतील असे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना यावेळी जाहीर केले. मातोश्रीवर उबाठा शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन तेली यांनी प्रवेश केला. यानंतर…

Read More

राजन तेलींच बांदा ठाकरे सेने कडून जल्लोषात स्वागत…

बांदा/प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे सिंधुदुर्ग गोवा सीमेवर बांदा येथे उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आपला विजय पक्का असून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा निर्धार राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी तालुका संघटक मायकल डिसोझा, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवासेना…

Read More

राजन तेलींच्या सेना प्रवेशावर भाजपला कोणताही फरक पडलेला नाही…

संजू परब: राणें मुळेच राजन तेली माजी आमदार म्हणून मिरवतात.. ⚡सावंतवाडी ता.१९-: राजन तेली यांनी काल ठाकरे सेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडलेला नाही,असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी आज इथ लगावला. दरम्यान राजन तेली जे आज माजी आमदार म्हणून मिरवतात हे फक्त राणे कुटुंबियांमुळेच, त्यामुळे यापुढे राणेंवर पुन्हा बोललात तर जशास…

Read More

आपल्याच कार्यकर्त्यांचे उबाठा गटात प्रवेश दाखवण्याची वैभव नाईक यांच्यावर दुर्दैवी वेळ…

लॉरेन्स मान्येकर.:निलेश राणे यांना सर्वाधिल मताधिक्य हे जांभवडे पंचक्रोशीतुनच मिळवुन देऊ.. ⚡ओरोस ता.१९-: काल जांभवडे येथे भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा प्रवेश वगेरे बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र जांभवडे गावातील भाजपा लक्ष अभेद्य असून पक्षातील कुठलाही कार्यकर्ता उबाठा गटात गेलेला नाही. अशी माहिती माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी दिली आहे. वैभव नाईक यांनी ज्यांचा प्रवेश दाखवला…

Read More

युवासेना तालुका संघटकपदी राकेश धर्णे…

⚡दोडामार्ग ता.१९-: युवा सेनेच्या दोडामार्ग तालुका संघटकपदी राकेश नामदेव धर्णे यांची नियुक्ती करण्यात आली.तालुक्यातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका शुक्रवारी (ता. १८) करण्यात आल्या. यावेळी त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तालुका संघटक पदी राकेश नामदेव धर्णे . विभाग प्रमुख पदी विनय दळवी , ऋतिक करमळकर, उपतालुका प्रमुख पदी आपा वसंत गवस, कृष्णा गवस तर उप विभाग प्रमुख…

Read More

वेत्ये – सोनुर्ली मार्गावरील कोकण रेल्वेचा “तो” उड्डाणपुल बनला धोकादायक…

⚡सावंतवाडी ता.१९-: वेत्ये गावातून सोनुर्ली येथे जाण्यासाठी बनवलेला कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल धोकादायक बनला आहे.वेत्येमधील कोकण रेल्वेचा उड्डाणपूल हा मळगाव, वेत्ये व सोनुर्ली या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सोनुर्ली, न्हावेली, निरवडे व पुढे जाणारी वाहने याच उड्डाणपुलावरून जात असतात. शिवाय स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांत पडत असलेल्या पावसामुळे…

Read More

भल्या पहाटे मोठी कारवाई परप्रांतीय ट्रॉलर वर मत्स्य विभागाची धाड

⚡मालवण ता.१९-: मालवणच्या समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारा कर्नाटक मलपी येथील वायूपुत्र -२ (क्र. IND-KA-02-MM-5812) हा परप्रांतीय ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने समुद्रात गस्त घालत असताना आज पकडला आहे. हा ट्रॉलर पकडून सर्जेकोट बंदरात आणण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्गचेसहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर यांच्यासह सागरी सुरक्षा रक्षक…

Read More
You cannot copy content of this page