मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक कामात राणेंकडून कमिशन घेतले जाते…
कमिशनवर जगणारा आमदार अशी नितेश राणेंची ओळख निर्माण झाली;सतीश सावंत राणेंवर गरजले.. ⚡कणकवली ता.२९-: कणकवली मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक कामात राणेंकडून कमिशन घेतले जाते. त्यामुळे कमिशनवर जगणारा आमदार अशी नितेश राणेंची ओळख निर्माण झाली आहे अशी टीका शिवसेना ठाकरे पक्ष कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केले. कणकवलीतील सभेत ते बोलत होते. श्री. सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात…
