Headlines

अर्ज वैद्य ठरल्यानंतर देवदर्शनांने विशाल परब यांनी प्रचाराचा केला शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा छाननी प्रक्रियेत अर्ज वैद्य ठरल्यानंतर त्यांनी आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. श्री देव पाटेकर उपरेलकर त्यांच्या दर्शनाने त्यांनी आपला प्रचाराचा शुभारंभ केले आहे त्यामुळे आता विशाल परब हे निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार असून खरे…

Read More

वेंगुर्ला ते पंढरपूर वारीचे २ रोजी प्रस्थान…!

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघणा-या पायी वारीचे प्रस्थान २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पायी वारीचे यंदाचे हे ४९ वे वर्ष आहे.

Read More

सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले…

⚡सावंतवाडी ता.३०-:विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या एकूण 14 उमेदवारी अर्जाची छाननी आज पार पडली यामध्ये पैकी 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर नऊ उमेदवारी अर्ज वैध ठरले. येत्या चार नोव्हेंबर रोजी यापैकी किती अर्ज माघारी येतात आणि किती जण रिंगणात राहतात हे चित्र स्पष्ट होणार आहे.सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी दहा जणांनी एकूण…

Read More

कणकवली मतदारसंघातील आठही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध…

निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांची माहिती.. कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात ८ उमेदवारानी दाखल केलेले ९ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी छाननी प्रक्रिया…

Read More

सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेच्या वेळेत बदल…!

सावंतवाडी ता.३०-: शिवतेज मिञमंडळ गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धा आयोजित करत असून यंदा हे स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे. आज रात्री ठिक 7 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून मोती तलावाच्या काठावर श्री.राम वाचन मंदीर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत भव्य दिव्य अश्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी याची नोंद…

Read More

मालवणातील नरकासुर मंडळांना पोलीस निरीक्षकांकडून सूचना जारी…!

⚡मालवण ता.२९-: दिवाळी निमित्त मालवण शहरात दरवर्षी नरकासुर दहन जोरदार पद्धतीने होत असताना यावर्षी नरकासुर बनविणाऱ्या मंडळांसाठी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी विविध सूचना जारी केल्या आहेत. नरकासुर धिंड काढण्यासाठी डीजे ला बंदी असणार असून निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने नरकासुर स्पर्धा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार असल्याची माहिती श्री. कोल्हे यांनी दिली. दि….

Read More

मालवण भरड येथील दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्सव साजरा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात आज गुरुद्वादशी चा उत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त पहाटे काकड आरती झाल्यावर सकाळी महापूजा संपन्न झाली. तर दुपारी नैवेद्य दाखविल्यावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवत दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी मालवण शहरातून…

Read More

त्या अवशेषाची होणार कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीमकडून तपासणी…

⚡देवगड ता.२९-: देवगड कुणकेश्वर समुद्रात सुमारे १५ वावात मच्छिमारी करताना नौकेवरील खलाशी यांनी तांडेल याच्याशी झालेला किरकोळ वाद मनात ठेवून मच्छिमारी करतानाच तांडेलाच्या मानेवर सुरीने सपासप वार करून त्याचे शीर धडावेगळे करून तांडेलाचा निर्घुण खुन केल्यानंतर नौका पेटवून दिली.ही कौर्याची परिसीमा गाठणारी घटना दि. २८ ऑक्टोबर रोजी देवगड समुद्रात दुपारी १ वा.सुमारास घडली.याप्रकरणी देवगड पोलिसांनी…

Read More

मालवणात उद्या शिंदे शिवसेनेचा मेळावा…!

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुका शिवसेनेचा शिंदे गट) मेळावा बुधवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, कुडाळ कणकवली…

Read More

शिंदे शिवसेनेच्या ताब्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…!

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील शिंदे शिवसेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच उल्हास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा.पं. सदस्य रुपाली मोंडकर, प्रतिक्षा चोपडेकर, दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन श्री.रमेश कद्रेकर यांच्या माध्यमातून आम.वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे आम. नाईक…

Read More
You cannot copy content of this page