कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका…
अणाव गावचे माजी उपसरपंच सदानंद अणावकर यांचे जनतेला आवाहन:वैभव नाईक यांना अणाव गावातून सर्वाधिक मताधिक्य देऊन पुन्हा निवडून आणणार… ⚡कुडाळ ता.०३-: शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसेनेत संघटनेला खूप महत्व आहे. संघटितपणे एकनिष्ठपणे राहून आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि वैभव नाईक यांना अणाव गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊया निवडून आणून पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवूया….
