Headlines

धनगर समाजाने वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये-:नवलराज काळे…

कुडाळ : वैभव नाईक यांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी बोगस पक्ष प्रवेशाचा एककलमी कार्यक्रम सुरु केला असून कुडाळ मतदारसंघातील एक दोन व्यक्तींचे पक्षप्रवेश घेत ते संपूर्ण गावच आपल्या सोबत असल्याचा दिखावा करत आहेत. आज कसाल धनगरवाडी येथे झालेला पक्षप्रवेश त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी ज्या लोकांचा राजकारणाशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध…

Read More

वर्देत भाजपा कडून पलटवार;वैभव नाईक यांना धक्का

उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच, प्रमुख मानकरी भाजपात.. कुडाळ : तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व संपदा जाधव यांच्यासह वर्दे माजी सरपंच श्री. सदाशिव पालव, यांनी खासदार नारायणराव राणे, व महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश…

Read More

सरिता पवार यांना कोमसाप चा नमिता किर लक्षवेधी पुरस्कार जाहीर…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार याना कोकण मराठी साहित्य परिषदेचा नमिता किर लक्षवेधी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार 17 नोव्हेंबर रोजी कवी केशवसुत स्मारक संकुल मालगुंड रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.रोख रक्कम सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोमसाप च्या वतीने दरवर्षी वाङ्मयीन व अ…

Read More

भाजप संपविण्याचे काम राणे करताहेत…

परशुराम उपरकर:निष्ठेच्या गोष्टी राणेंनी करू नये.. कुडाळ : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सन २००५ मधील आपले शब्द आठवावेत. आपण सिंधुदुर्गातील शिवसेना औषधालाही ठेवणार नाही. तसेच धनुष्यबाणही शिल्लक ठेवणार नाही असे सांगितले होते. त्याच नारायण राणेंना नियतीने, परशुरामाच्या भुमीने परत धनुष्यबाण हातात घ्यायला लावला, तो सुध्दा चोरलेला धनुष्यबाण हाती घ्यायला लावला हे राणेंनी ध्यानात ठेवावे….

Read More

ठाकरे शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत यांना मातृशोक… !

कणकवली : तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील सुमित्रा पांडुरंग खोत (वय ९४) यांचे आज पहाटे २.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते गौरीशंकर खोत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली नातवंडे, पतवंडे, सुना, जावई असा मोठा परिवार आहे

Read More

माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी जोरदार बॉलिंग करावी मी सहा बॉलात सह षटकार मारण्यासाठी सज्ज…

कणकवली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांचा संदेश पारकर, नितेश राणे यांना टोला:प्रचार करताना लोकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.. कणकवली : कणकवली (प्रतिनिधी) : नितेश राणे आणि संदेश पारकर यांनी मला हलक्यात घेऊ नये. 2019 मध्ये 34 मतांनी विजयाचे पारडे फिरले होते. मला बॅट निशाणी मिळाली असून नितेश राणे आणि संदेश पारकर या विरोधी उमेदवारांनी हवी…

Read More

काळसे गावात भाजपला खिंडार…

कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य सुशिल काळसेकर यांनी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल… ⚡मालवण ता.०५-: विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्गामध्ये घराणेशाही सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे तर दुसरे पुत्र निलेश राणे यांना महायुतीमधुन कुडाळ विधानसभेची उमेदवारी…

Read More

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 16 रोजी…

⚡सावंतवाडी ता.०५-: सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी 16 नोव्हेंबर 2024 रोजीदक्षिण कोकणच पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी 16 नोव्हेंबर 2024 ला संपन्न होणार आहे.या दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम,पूजाअर्चा,त्यानंतर देवीचे दर्शन,ओटी भरणे,नवस फेडणे व रात्री महिला व पुरुष यांचे नवसाचे लोटांगण घालणे असा कार्यक्रम संपन्न होणार आहे…

Read More

कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त १२ रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०५-: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील दत्त निवासी प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर महाराज यांचे…

Read More

विशाल परब घेणार वेंगुर्ल्यातील ग्रामदेवतेंचे दर्शन…!

⚡वेंगुर्ला ता.०५-: विधानसभेचे उमेदवार विशाल परब आज सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवता श्री देवी सातेरी व श्री देव रामेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रथमच विशाल परब वेंगुर्ल्यात येत आहेत. यावेळी सर्वप्रथम ते ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन आपल्या समर्थकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. तरी यावेळी विशाल परब समर्थकांनी उपस्थित राहावे असे…

Read More
You cannot copy content of this page