Headlines

दोन दिवसांपूर्वी भाजपा मधून सुकळवाड येथून उबाठा गटात प्रवेश केलेले सुभाष म्हसकर पुन्हा स्वगृही…

⚡मालवण ता.०६-: वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील श्री. सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता. यावर बोलताना कालच निलेश राणे यांनी सातत्याने होणाऱ्या या बोगस पक्षप्रवेशाचा पर्दाफाश केला होता. आज श्री. सुभाष म्हैसकर यांनी राणे साहेबांना भेटून आपली प्रतिक्रिया देत आपण व सुकळवाड येथील संपूर्ण ठाकर समाज हा राणे साहेबांसोबत असल्याची प्रतिक्रिया…

Read More

वेगळ्या वाटा निवडलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी चार दिवसांत पुन्हा राष्ट्रवादीच्या प्रवाहात सामील व्हावं…

अमित सामंत:अर्चना घारेंवर जिल्हाध्यक्ष म्हणून मी कारवाई करू शकत नाही; त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.. सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री. तेली यांचा प्रचार करावा असे आदेश दिले आहेत. तसेच वेगळ्या वाटा निवडलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी चार…

Read More

महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच…

मासेवाहू कंटेनरचा अपघात: सुदेवाने चालक किरकोळ जखमी.. कुडाळ: प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून आज पहाटे ६ च्या सुमारास कारवारच्या दिशेने जाणाऱ्या मासेवाहू कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. सदर कंटेनर रत्नागिरी ते कारवार असा जात असताना चालकाचा ताबा सुटून अपघात झाला…

Read More

एकनाथ शिंदेना मी भेटल्याचे पुरावे राणें दिले तर मी राजकारण सोडेन…

वैभव नाईक यांचे खुले आव्हान: राणे विरोधी पक्षात असताना स्वतःच्या स्वार्थासाठी कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांना भेटले हे मी सिद्ध करेन.. मालवण (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी भेटल्याचे नारायण राणे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन, असे खुले आव्हान मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील…

Read More

मी आमदार तर तुम्ही आमदार संदेश पारकर यांचा या टॅगलाईनची सर्वत्र चर्चा…

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा देवगड तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरू:देवगड तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर दिलाय भर.. देवगड (प्रतिनिधी)

Read More

मतदारसंघाचा विकास करणे हे माझ उद्दिष्ट…

विशाल परब:वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर व श्री देवी सातेरी यांना श्रीफळ ठेवत प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: माझ्यावर केलेल्या कारवाईबाबत बोलण्यापेक्षा विशाल परब याने भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी किती कार्य केले हे मी जनतेला सांगेन. माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता जर विधानभवनात गेला तर प्रचंड बदल होऊ शकतात. रोजगाराच्या प्रचंड संधी येऊ शकतात. बेरोजगारी घालविणे,…

Read More

डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह…!

⚡मालवण ता.०५-: जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे कार्तिक शुद्ध पांडव पंचमीच्या दिनी म्हणजेच दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ पासून सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे या सप्ताहाची सांगता दि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री च्या दर्शनाचा तसेच हरिनाम सप्ताहाचा लाभ…

Read More

अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांच्या प्रचाराची भालावल येथून सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.०५-: आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन आज पासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी भालावल , कोनशी , सरमळे , नांगरतास , दाभिल , असणीये येथील सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या…

Read More

शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय बाबत मंगेश तळवणेकर यांनी गावागावात जनजागृती केली सुरू…!

⚡सावंतवाडी ता.०५-: विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने सावंतवाडी मतदार संघातील विविध गावातील शेतकऱ्यांना झाडतोड प्रकरणी रु.50 हजार दंड व आरोग्याची कोणतीही सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने मतदार ग्रामस्थांना जागृत करण्यास गावागावात सुरु करण्यात आली आहे. आरोस येथे झालेल्या बैठकीत दशरथ देऊलकर, शशिकांत नार्वेकर, विजय नाईक, बाबू सातार्डेकर, लक्ष्मण देऊलकर, संतोष हरमलकर, दिलीप परब, उत्तम मयेकर, देवेंद्र माणगांवकर,…

Read More

तळगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध…

निलेश राणे:महायुतीची संवाद बैठक संपन्न.. मालवण (प्रतिनिधी) कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी गावभेट दौऱ्यात मालवण तालुक्यातील तळगाव येथे श्री देव रामेश्वर, रवळनाथ, सातेरी देवतांचे आशीर्वाद घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांना अपेक्षित गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. तळगाव गावडेवाडी येथील ललित जनार्दन गावडे यांच्या निवासस्थानी महायुतीची संवाद…

Read More
You cannot copy content of this page