Headlines

विकासाचा थांगपत्ता नसल्याने वैभव नाईकांवर गल्लोगल्ली फिरण्याची वेळ…

भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख केदार झाड यांचे प्रत्युत्तर:आमदार नाईक यांचे राजकारण फक्त भावनेवर अवलंबून.. मालवण ( प्रतिनिधी ) दहा वर्षे मालवण कुडाळ या मतदारसंघाचा आमदार राहिलेल्या माणसाने विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक होते. मात्र गेल्या दहा वर्षांत आमदार वैभव नाईक हे या मतदारसंघात विकासाचा कोणताही प्रकल्प आणू शकले नाहीत. पर्यटन आणि रोजगाराचा एकही प्रश्न ते…

Read More

मतदारराजा जागा हो’ या विषयावर मालवणात खुली वक्तृत्व स्पर्धा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण नगर परिषद आणि नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नगर वाचन मंदिर, सभागृह येथे ‘मतदारराजा जागा हो !’ या विषयावर खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संसदीय आणि विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडणे, या निवडणुका सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण आणि…

Read More

नगर वाचन मंदिरात मराठी रंगभूमी दिन साजरा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील नगर वाचन मंदिर येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी उपस्थित कलाकारांच्या नाट्यगीत व नाट्य प्रवेशांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष श्री. प्रकाश कुशे, सदस्य भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्री नटराज…

Read More

महायुतीच्या योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाल्याने तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील…

श्वेता कोरगावकर: जनतेचा केसरकरांना मोठा प्रतिसाद; त्यामुळे त्यांचा विजय निश्चित… ⚡सावंतवाडी ता.१०-: महायुतीच्या योजनांचा लाभ गेल्या अडीच वर्षात तळागाळातील कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे. त्यामुळे नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होईल. असा विश्वास भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी आज इथे व्यक्त केला. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे…

Read More

मराठा महासंघाच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या उमेदवारासह मराठा महासंघ राहील…

जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत:अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोटा बटण दाबून निषेध व्यक्त करा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: कोकण प्रांतातील मराठा बांधवांना आर्थीक दृष्टया मागासप्रवर्गाचे आरक्षण, कोकणाकरीता स्वत्रंत्र वैधानीक विकास मंडळ, सिंधुदुर्ग कृषी बाजार उत्पन समीतीचे सक्षमी करण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नेमणूकांमध्ये 90 टक्के स्थानिक उमेदवरांची भरती, कंत्राटी नोकर भरतीमध्ये 100 टक्के स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्यावे अशा…

Read More

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा कळसुली येथे भव्य शुभारंभ…

⚡कणकवली ता.१०-: विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री देव भोगनाथ मंदिर व श्री देव जैन गिरोबा मंदिर कळसुली येथे नारळ देवून करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती फार उल्लेखनीय होती. असंख्य कार्यकर्ते या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.यावेळी सरपंच सचिन पारधीये, राष्ट्रवादी युवक…

Read More

गोठणे-गावठणवाडी येथील ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

मालवण (प्रतिनिधी) कुडाळ-मालवणचे आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील गोठणे-गावठाणवाडी येथील ग्रामस्थांनी व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गोठणे गावाचा विकास आम. वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाकर…

Read More

रेवतळे येथे आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

मालवण (प्रतिनिधी) मालवणातील रेवतळे भागात चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला साकडे घालून महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आम. वैभव नाईक यांना रेवतळे भागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, माजी नगरसेविका शीला गिरकर, शहरप्रमुख बाबी…

Read More

कुडाळ तहसील कार्यालयात ११ आणि १२ रोजी नागरिकांना प्रवेश बंदी…

कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयात दिनांक ११ आणि १२ नोव्हेंबर दिवशी सकाळी ७ वाजल्यापासन सायंकाळपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. या कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच उक्त कामकाजासाठी नियुक्त…

Read More

आकेरीतील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. .आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित…

Read More
You cannot copy content of this page