काजू प्रकल्पाबाबत ब्राझीलशी बोलणी …
दीपक केसरकर: .आडाळी एमआयडीसी लगेच सुरु करायला कुणाकडेच जादूची कांडी नाही.. ⚡दोडामार्ग ता.१३-: दोडामार्ग हा काजूचा तालुका आहे. या तालुक्यात काजूवर आधारित प्रकल्प यावेत यासाठी ब्राझील सरकारशी बोलणी सुरु आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले,तालुक्याचा विकास निश्चित आहे.त्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.तालुक्यातील रस्ते हे विकासाची नांदी आहे….
