Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात १० पाणथळ जागांची साफसफाई…

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य.. कुडाळ : नुकताच संपूर्ण जगात दिनांक ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून १५० पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला. यावर्षीच्या थीमचा उद्देश प्लास्टिकच्या वापरात कपात करून पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे आणि प्लास्टिकच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणे असा आहे. हा उद्देश समोर ठेवून संत…

Read Full News

कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरील भागाच्या छताच्या सिलिंग चा भाग कोसळला…

कणकवली : गेल्या वर्षीच नव्याने केलेल्या व मोठा गाजावाजा झालेल्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंग चा काही भाग आज शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेट ही वरतीच अडकून लोबकळत राहिली. यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हे सिलिंग कोसळल्याची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News

साडेआठ लाखांचे चोरीस गेलेले ५४ मोबाईल परत मिळविण्यास पोलिसांना यश…

सायबर क्राईम विभागाचा यशस्वी शोध:पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी मूळ मालकांना मोबाईल केले परत.. ओरोस ता ७जिल्ह्याच्या सायबर पोलीसानी १६ ते ३१ मे २०२५ या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) च्या माध्यमातून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे चोरीस गेलेले अथवा गहाळ झालेले ५४ मोबाईल…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना पितृशोक…

वेंगुर्ले : प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचे वडिल होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन, आंबा बागायतदार, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश सेनापती दळवी वय ७५ यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बांबुळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे सुना, नातवंडे, एक विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. राजकारणात आणि समाजकारणात…

Read Full News

सिंधुदुर्गातील कासार्डे मायनींगमध्ये गाझापट्टीसारखी स्थिती…

पर्यावरण तज्ञ स्टॅलिन दयानंद यांची माहिती.. कणकवली : कासार्डे मध्ये मायनिंग सुरू आहे ते पाहणी केल्यानंतर जणू काही गाझापट्टी मध्ये गेल्याची स्थिती वाटते. एवढी भयानक स्थिती तेथे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने कासार्डे परिसरात अवैध मायनिंग चे उत्खनन सुरू आहे. बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू असल्याने तेथील आसपासच्या शेत जमिनीवर व शेतीवर देखील या अवैध उत्खननाचा…

Read Full News

वाफोली गणपती मंदिर रस्तावरील खड्डे तात्काळ बुजवा…

प्रशांत बांदेकर यांची मागणी: सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर.. ⚡बांदा ता.०७-: बांदा-दाणोली रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून बांदा शहरातील काम हे पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. मात्र या रस्त्यावरील वाफोली गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता हा जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे हे तात्काळ बुजवावेत अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर…

Read Full News

फणसवडे गावात संदीप गावडे यांच्या माध्यमातून मंदिराजवळ दोन हायमास्ट चे उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.०७-: येथील फणसवडे गावात संदीप गावडे व भारतीय जनता पार्टी. यांच्या माध्यमातून मंदिराजवळ दोन हायमास्ट चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून संदीप गावडे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी उपस्थित,एकनाथ गावडे,नामदेव गावडे, गोपीनाथ गावडे,शंभा गावडे, कांता गावडे, विलास गावडे गौरेश नाईक,प्रकाश गावडे(बूथअध्यक्ष), संतोष गावडे, तुकाराम गावडे, प्रतीक गावडे, शंकर गावडे, प्रदीप गावडे,…

Read Full News

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतली नूतन पोलीस अधिक्षकांची भेट…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्यानंतर नूतन पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भेट घेतली. दरम्यान यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

Read Full News

बांदा कट्टा कॉर्नर येथे राहत्या घरासमोर लावलेली बुलेट अज्ञात चोरट्याने पळवली…!

⚡बांदा ता.०६-: बांदा कट्टा कॉर्नर येथे राहत्या घरासमोर लावलेली बुलेट अज्ञात चोरट्याने पळवली. गुरुवारी मध्यरात्री बुलेटची चोरी झाली असुन बुलेट चोरी करत असतानाचे सिसिटीव्ही फुटेज मिळाले आहे. भर बाजारपेठेत बुलेटची चोरी झाल्याने बांदा पोलीसांच्या गस्तीबाबत प्रश्न उभा राहत आहे. सदर बुलेट मालक रोहित श्रीकृष्ण काणेकर यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली…

Read Full News

संदीप गावडे यांच्या पुढाकाराने ८ रोजी सावंतवाडीत ‘एक झाड मातृभूमीसाठी’ उपक्रम…

सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी ‘एक झाड मातृभूमीसाठी’ हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडीतील कावळेसद पॉईंट येथील “Flower Valley” परिसरात हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात गडदे, पेठे कावळेसद पॉईंट तसेच रस्त्यालगत सुमारे १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page