Global Maharashtra Breaking News

मालवण देऊळवाडा येथील पाणंद काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ…!

मालवण : (प्रतिनिधी) मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी मालवण नगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या मालवण देऊळवाडा येथे सातेरी मंदिर येथील रानडे घरानजीकच्या पाणंद काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आश्विनी मराळ व विजया परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्यासह विजया चव्हाण, मिलन मराळ, प्रमोद मराळ, दिव्या चव्हाण, शुभांगी डुंबरे, दिव्या वीर,…

Read More

आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का…

नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश.. ⚡मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खा.राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आमदार वैभव…

Read More

ये तो अभी सुरुवात है… आगे आगे देखो क्या होता है…

रुपेश राऊळ : अन्यथा २०२५ मध्ये राजन तेली, विशाल परब, संजू परब कोपऱ्यात फेकले जातील हे कळणारे नाही.. सावंतवाडी ता.१०-: केसरकरांनी आजपर्यंत राजकारणात आपल्या बाजूला असलेल्या माणसाला चिरडण्याचे काम केले आहे. याचा अनुभव मला देखील गेल्या आठ वर्षात आलेला आहे, त्यामुळे मळगाव सरपंचांवर केसरकरांनी आणलेला अविश्वास ठरावानंतर तरी भाजपच्या लोकांनी केसरकर यांच्या कार्यपद्धतीबाबत विचार करावा….

Read More

कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार लढणार…

कणकवली विधानसभा मनसे आढावा बैठक ; गावागावांत शाखा निर्माण कराव्यात , पदाधिका-यांच्या सुचना.. ⚡कणकवली ता.१०-: कणकवली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र उमेदवार असणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार जाहीर होईल. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. गावागावांत मनसेची शाखा निर्माण करण्यासाठी सर्वांनी काम करावे. असे…

Read More

सावंतवाडीच्या यशराज मल्टीस्पेशालाटी हाॅस्पिटल मध्ये आता स्टेट ट्युब बेबी सेंटरची सुविधा…

डाॅ.राजेश नवांगुळ: दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार भव्य शुभारंभ.. सावंतवाडी : सावंतवाडीतील यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘आई टेस्ट ट्युब बेबी’ सेंटरचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर होणार असून सौ.सुनिला सुधाकर नवांगुळ यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने याचा शुभारंभ होणार आहे. गोवा राज्यातील स्पेशालिस्ट डॉ. केदार पडते यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे अशी माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजेश नवांगुळ…

Read More

सिंधुरत्न योजनेच्या कामांची चौकशी करा…

बाबुराव धुरी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुरत्न योजनेच्या निधी ज्या ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व निधीच्या वापराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उबाठा शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पञाद्वारे केली. सिंधुरत्न योजनेच्या निधीतून करण्यात आलेली विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांचीही चौकशी होणे आवश्यक आहे असेही त्यांनी पञात म्हटले आहे.तसेच सिंधुरत्न योजनेच्या निधीचा…

Read More

राजकीय परिस्थिती काही असू दे, मी विधानसभा निवडणूक लढणार…

संजू परब : मळगाव प्रभारी सरपंचांवर अविश्वास ठरावाबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधणार… सावंतवाडी ता.१०-:सावंतवाडी मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काही असू दे तरी यावेळी विधानसभा निवडणूक मी लढवणार असा दावा भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला. दरम्यान मळगाव प्रभारी सरपंचावर घेण्यात आलेला अविश्वास ठरावाबाबत त्या संदर्भात आम्ही लवकरच लक्ष वेधणार असल्याची माहिती देखील संजू परब यांनी…

Read More

… तर मी केसरकरांचा प्रचार प्रमुख बनेल

राजन तेली: आमच्या सरपंचावर अविश्वास ठरावाची नोटीस पाठवत असेल तर आम्ही मित्रपक्षाच्या नेत्यांचे काम कसं करायचं..?*_ ⚡सावंतवाडी ता.१०-: मंत्री दिपक केसरकर यांनी आजपर्यंत केलेल्या घोषणा मध्ये १० जणांना जरी नोकऱ्या लावल्या तर मी त्यांचा येणाऱ्या निवडणुकीत प्रचारप्रमुख बनेल असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे लगावला. दरम्यान भाजपच्या प्रभारी सरपंचावर एखादा मित्रपक्षाचा नेता…

Read More

मोती तलावात आढळला युवकाचा मृतदेह…!

⚡सावंतवाडी ता.१०-: खासकीलवाडा येथील युवकाचा मृतदेह मोती तलावात आढळून आला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान नागरिकांनी तात्का पालिका व पोलीस स्टेशनला कळवले

Read More

“त्या” बेजबाबदार शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई करावी

कुडाळ एसटी बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षणाधिकारी व तहसीलदार यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी.. कुडाळ, प्रतिनिधी जांभवडे हायस्कूल समोर एसटी बसथांबा व्हावा म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून जे आंदोलन केले ते सुसंस्कारीत शिक्षकांच्या पेशाला शोभणारे नाही. अशा बेजबाबदार शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी कुडाळ एसटी बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ओरोस येथील शिक्षणाधिकारी व कुडाळ तहसीलदार…

Read More
You cannot copy content of this page