श्री शिवाजी वाचन मंदिरातर्फे वाचन संकल्प पंधरवडा साजरा…
⚡मालवण ता.३१-:मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर येथे वाचन संकल्प पंधरवडा साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त शिवाजी वाचन मंदिरात आयोजित ग्रंथप्रदर्शनात विविध विषयावरील पुस्तके मांडण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे श्री. प्रकाश पटेल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. या ग्रंथ प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला. दि.१ जानेवारी रोजी वाचनालयाचा…
