नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण…!
⚡सावंतवाडी ता.०४-: लोकनेते नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त या अनावरण सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. माजगाव येथे ‘प्रेरणा’ सभास्थळी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या माध्यमातून या सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते….
