…तर लक्षात ठेवा
झाराप प्रकरणावरून आमदार निलेश राणे यांचा इशारा:सकल हिंदू समाजाच्या वतीने भावई मंदिरात महाआरती.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुसलमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मुसलमानांना खडसावले. दरम्यान झाराप भावई मंदिर…
