शिवजयंती उत्सव समितीच्या महारॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद…
शिवजयंती निमित्त वरवडे ते कणकवली रॅली संपन्न :युवा नेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रॅली.. ⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी – चारचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष तथा मराठा समाजाचे युवानेते प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली…
