तिलारीचा 200 कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण झाल्याने वेंगुर्ला, रेडी, आरोंदा, शिरोडा भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार…
मंत्री दिपक केसरकर: वेंगुरला भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचें काम पूर्ण… ⚡सावंतवाडी ता.१०-: तिलारीचा 200 कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण झाल्याने ते पाणी आता प्रामुख्याने वेंगुर्ला, रेडी, आरोंदा, शिरोडा यांना मिळणार असून, तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचें काम झाले असून, या रस्त्यांना दोन्ही बाजूने गटार नसल्याने पाण्याचा निचरा…
