गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी-आंबोली मार्गावरील झाडी, खड्डे हटवा…
काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.. ⚡सावंतवाडी ता.२८-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तसेच साईडपट्टीवरील गवत साफ करावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय घनश्याम मालवणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना…
