कणकवलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ३५० बंधारे पूर्ण…
⚡कणकवली ता.०८-: संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी कच्चे, वनराई बंधारे बांधून पाणी अडवले जाते. या वर्षी कणकवली तालुक्याला एक हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पंचायत समितीच्या माध्यमातून ४ व ५ डिसेंबर हा बंधारा दिवस साजरा करण्यात आला. यात तालुक्यात दोन दिवसांत ३५० बंधारे बांधण्यात आले आहेत. या वर्षी कणकवली तालुक्याला १ हजार…
