Global Maharashtra Breaking News

आमदार नितेश राणे यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालयाला सदिच्छा भेट…!

⚡सावंतवाडी ता.१२-: भाजपा आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालय सदिच्छा भेट दिली. २७,२८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांताचे ५९ वे कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ही भेट राणेंनी दिली. सावंतवाडी येथे आ नितेश राणे यांनी सदिच्छा…

Read More

कर्नाटक ट्रॉलर्सची घुसखोरी कायम…

रविकिरण तोरसकर यांचा आंदोलनाचा इशारा:मत्स्य विभागला ३१ डिसेंबर २०२४ ची डेडलाईन.. ⚡कुडाळ ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी जलधिक्षेत्रात परप्रांतीय लोकांची घुसखोरी वाढल्याने तात्काळ नवीन हायस्पीड गस्ती नौका कारवाईसाठी उपलब्ध करून देण्यात यावी आणि परप्रांतीय नौकांवर तात्काळ करण्यास कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी श्रमिक मच्छीमार संघाच्या वतीने रविकिरण तोरसकर यांनी जिल्ह्याचे…

Read More

चौकुळ गावच्या सरपंच पदी गुलाबराव गावडे यांची नियुक्ती…

⚡आंबोली ता.१२-: चौकुळ गावच्या सरपंच पदी गुलाबराव गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.दरम्यान आंबोली पंचायत समिती मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून‌ सरपंच पदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

कणकवली परबवाडी येथील श्री दत्तमंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन…!

⚡कणकवली ता.१२-: येथील श्री दत्तमंदिर परबवाडी येथे श्री दत्त जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी १० वाजता झोळी फिरणे, सायंकाळी ६ :०२ वाजता दत्तजन्म, रात्रौ ८ वाजता महाप्रसाद, रात्रौ ९:३० वाजता भजनांचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

कणकवली येथे साहित्य- संगीत संमेलनाचे आयोजन…

कणकवली : साहित्य-संगीतप्रेमी मित्रमंडळ कणकवलीतर्फे जानेवारी २०२५ मध्ये कणकवली येथे साहित्य- संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात साहित्य संगीत रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी केले आहे. एका कलेचा दुसऱ्या कलेशी निकटचा संबंध असतो. किंबहुना सर्वच कला एकमेकांशी प्रवाहित झालेल्या असतात. साहित्य आणि संगीत या…

Read More

मोती तलावात अज्ञात इसमाचा मृत्यूदेह तरंगताना आढळला…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील नगर परिषदेच्या समोर मोती तलावात अज्ञात इसमाचा मृत्यूदेह तरंगताना आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Read More

मोटरसायकल व कंटेनरमध्ये धडक होऊन दोघे जागीच ठार…

⚡खारेपाटण ता.१२-: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर बुधवारी रात्रीच्या सुमारास मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी, राजापूर वय ३५ हा जागीच ठार झाला असून त्याच्या सोबत असलेला तानाजी वामन शेळकर वय 30 राहणार कोडवशी, राजापूर शिळकर वाडी हा…

Read More

आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २२ फेब्रुवारीला होणार…

मालवण (प्रतिनिधी)लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज सकाळी प्रथेप्रमाणे धार्मिक विधी व देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली आहे. आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित झाल्याने भक्त मंडळींमध्ये उत्साह संचारला आहे.

Read More

चिंदर येथे 16 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर…!

⚡मालवण ता.११-: चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून चिंदर सेवा संघ प्रतिवर्षी रक्तदान शिबीर घेत असते. चिंदर सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष कै. संदिप भाई पारकर याच्या स्मृति प्रित्यर्थ हे रक्तदान शिबीर यंदा सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 1 पर्यँत भगवती मंगल कार्यालय येथे होणार असून रक्तदान करण्यासाठी प्रकाश मेस्त्री-8554058227, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे – 7507000599,…

Read More

अडीच वर्षांनी विषय समिती सभापती पदी भाजपाची वर्णी…

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती निवडणूक.. देवगड (प्रतिनीधी) देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जल: निसारण समिती सभापतीपदी सौ प्रणाली माने ,स्वच्छता वैदयक आणि सार्वजनिक आरोग्य सभापती पदी सौ आद्या…

Read More
You cannot copy content of this page