मालवण नाभिक संघटनेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.१०-:
श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मालवण तालुका नाभिक संघटनेच्यावतीने बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी मालवण येथील भैरवी मंदिर, संतसेना मार्ग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता श्री संतसेना महाराज प्रतिमेचे पूजन, १० वाजता आरती व तीर्थप्रसाद, १०.१५ वाजता कीर्तन, दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, १.३० वाजता स्नेहभोजन, ३.३० वाजता बालगोपाळ मंडळ आचरा यांचे भजन, रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध बुवांचे भजन होणार आहे.

You cannot copy content of this page