घारपी शाळेतील विद्यार्थ्यांनी बसचालक-वाहकांना बांधल्या स्वनिर्मित राख्या…
स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकाचा अनोखा उपक्रम; ग्रामस्थांसह झाडांनाही राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.. ⚡बांदा,ता.२९-: सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत वसलेल्या जिल्हा परिषदेच्या घारपी शाळेतील स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक स्वनिर्मित राख्या बसचालक व वाहकांना बांधून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.घारपी…
